माझे एस बी अाय शाखा महाबळेश्वर मधील खातेमध्ये अपहार झालेबददल

Complaint Date:
By:
Category: Online Scams

महोदय,
माझे मिञ लियाकत फकीर वाईकर यांचे सेव्हींग्ज ठेवीचे खाते स्टेट बँक आफ इंडीया शाखा महाबळेश्वर येथे असून सदर खात्याचा क्रमांक 31821245110 असा आहे दिनांक 14/10/2015 रोजी माझे सदर सेव्हींग्ज ठेव खाती ॲमॅझॉन मोटो बीडी या नावाने रू 42900/- व रू 6499/- अश्या रकमा नावे पडलेल्या आहेत वास्तविक पाहता सदर कंपनीकडून मी कोणत्याही वस्तूची मागणी केलेली नसताना माझे खात्यातून रकमेचा अपहार झालेला आहे
मी कोणत्याही वस्तूची ॲमॅझॉन डॉट कॉम या कंपनीकडून मागणी अथवा खरेदी केलेली नसतानाही माझे खातेमधून रक्कम परस्पर काढलेली आहे तरी सदर ॲमॅझॉन डॉट कॉम या अापल्या कंपंनीने स्वत’हा चौकशी करून माझी रक्कम मला परत करावी ही विनती
माझे नाव प पत्ता मोबाईल नंबर खालीलप्रमाणे देत आहे
श्री आनंद मोहिदिदन बन्से
112 डॉ साबणे रोड महाबळेश्वर ता महाबळेश्वर जि सातारा महाराष्ट
मोबाईल्‍ा नंबर 9423262674 / 88550022914

माझे एस बी अाय शाखा महाबळेश्वर मधील खातेमध्ये अपहार झालेबददल
0 votes, 0.00 avg. rating (0% score)

Leave a Reply

  • (will not be published)

XHTML: You can use these tags: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>


2 × four =