वय क्षमापन करने बाबत

Complaint Date:
By:
Category: Education

Company Name:

वरील विषयास अनुसरुन मुकुलहार संचलित ,मुकुल मंदिर प्राथमिक शाळा सिडको N7, औरंगाबाद
या शाळे मधे शिक्षण सेवक म्हणून दिनांक 1/3/2010 पासून नियुक्ति केलेली आहे नियुक्ति चा वेळेस 3 महिने 26 दिवस एवढे जास्त होत आहे
तसेच मा. शिक्षण उपसंचालक औरंगाबाद वि.औरंगाबाद यांनी जी आर 1010 (578) 2010 नुसार 31 मार्च 2015 ला अमान्य केले परंतु जी आर प्रमाणे 31 अक्टोबर 2010 ला 32 शिक्षकांची कामे केली त्या मधे मी बसते करीत माझ्या तक्रारीचि दख़ल घ्यावी ही नम्र विनंती …… pm नरेंद्जी मोदी साहेब

वय क्षमापन करने बाबत
0 votes, 0.00 avg. rating (0% score)

Leave a Reply

  • (will not be published)

XHTML: You can use these tags: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>


+ 7 = sixteen